‘दंगल’ने २००० कोटी रुपये कमावले पण फोगाट कुटुंबियांना मिळाले फक्त एक कोटी, आमिर खानवर बबिता फोगाटचे गंभीर आरोप
Dangal Box Office Collection : आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'दंगल' चित्रपटामध्ये कुस्तीपटू महावीर फोगटच्या कुटुंबाची कथा ...