घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न, वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याने फक्त प्रसिद्धीसाठी…”
गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हे सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. लग्नाच्या ८ महिन्यांनंतरच दलजीत ...