नवऱ्याने मारलं, सासरची मंडळीही नाराज अन् घटस्फोट; ११ महिन्यांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडलं?, नेमकं काय घडलं?
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. ...