नवऱ्याने सामान फेकून देईन अशी धमकी दिल्यांनतर दलजित कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, “माझा जन्म…”
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरचे वैवाहिक आयुष्य सध्या चर्चेत आले आहे. लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांनंतरच अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली ...