चित्रीकरणादरम्यान जयाप्रदा यांनी दलीप ताहिल यांच्या मारली होती कानाखाली? बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर…”
बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल काही दिवसांपूर्वी एका जुन्या प्रकरणामुळे चर्चेत आले. २०१८ साली घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कोर्टाने त्यांना ...