५ वर्ष जुनी घटना, नशेत चालवलेली गाडी अन्…; ‘बाजीगर’ फेम दलीप ताहिल यांना होणार २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?
'बाजीगर', 'इश्क', 'रेस' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी ...