Video : सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने चाळीमध्ये जाऊन फोडली हंडी, म्हणाला, “चाळीतल्या मित्रांनी…”
लवकरच आता श्रावण महिना संपायला येणार असून सगळीकडे सण वाऱ्यांच्या उत्साह पाहायला मिळतोय. दहिहंडी, गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पाहायला मिळतेय. दहीहंडीचा ...