अखेर प्रतीक्षा संपणार! ‘दहावी-अ’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार ट्रेलर लाँच सोहळा
‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. ...