‘दहावी-अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला
‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. ...