Dadasaheb Phalke Awards 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला शाहरुख खान, तर बॉबी देओलचाही सन्मान, वाचा संपूर्ण यादी
मनोरंजन सृष्टीतील काही महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यांमधील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन ...