‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम ऋषी मनोहरचा शाही विवाहसोहळा संपन्न, अभिनेत्याची आईदेखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो व्हायरल
मराठी सिनेसृष्टीत सध्या जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सुरुची अडारकर-पियुष रानडे, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, स्वानंदी ...