‘दादा एक गुडन्यूज’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई, मेहंदी-संगीत, ग्रहमख अन् पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये झालं व्याही भोजन
सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर विवाहगांठ बांधली. आमिर खानची ...