“१२ तासांचं काम अर्ध्या तासात करायचं अन्…”, हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळत असलेल्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “त्यांच्यावरच सगळे कॅमेरा…”
मराठीमधील स्टँडअप क्वीन व अनेक चित्रपटांमधून समोर आलेली अभिनेत्री तृप्ती खामकर ही सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच ती बॉलिवूड अभिनेत्री ...