‘कश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांना आशा पारेख यांचा थेट सवाल, म्हणाल्या, “४०० कोटी कमावले पण काश्मिरी पंडितांना तुम्ही…”
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’. या चित्रपटात काश्मिरी पंडितांची कशा प्रकारे क्रूर हत्या केली गेली ...