‘बाई वाड्यावर या…’वर कंटेट क्रिएटर्सने बनवला व्हिडीओ, निळू फुलेंची लेक भडकली, तर प्रसाद ओक म्हणाला, “यांची एवढीच कुवत…”
डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि बेरकीपणानं हुंकारत बोलणे ही ज्यांची 'स्टाईल' होती ते ...