सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, ‘डॉन आंटी’च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, “भावा कडक…”
सोशल मीडियावर सध्या कंटेट क्रिएटर्सची चांगलीच चलती आहे. सोशल मीडियावर अनेक कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींचीही मनं ...