“बसलात, जेवलात अन्…”, प्रसाद ओकच्या नवीन घराच्या वास्तूशांतीला गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता भारावून म्हणाला, “निरखून घर पाहिल्यानंतर…”
सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने त्याच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्याने नवीन घर घेतलं असल्याची ...