“आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्यास का?”, ख्रिसमसच्या फोटोंवरुन मराठी अभिनेत्याला नेटकऱ्याने सुनावलं, भडकून म्हणाला, “ईदलाही माहीमला जातो आणि…”
टेलिव्हीजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे ओंकार राऊत. ओंकारने ...