सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन लेकींसह विमान अपघातात धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना, फिरायला गेला होता अन्…
हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर व त्याच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर ...