“मोलकरणीच्या मुलांबरोबर तुमची मुलं शिकतील…”, सुप्रसिद्ध मराठी जोडप्याने मुलांना मराठी शाळेत घातल्यामुळे ट्रोल, अभिनेत्री म्हणाली, “शिव्या देतात असं…”
मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सुमित राघवन व त्यांची पत्नी चिन्मयी सुमित ही जोडी ‘एव्हरग्रीन कपल’ म्हणून ओळखली जाते. चिन्मयी व ...