‘भुल भूलैय्या’च्या साँग लाँचला सोनू निगमकडे दुर्लक्ष, सगळे कार्तिक आर्यनकडेच धावत गेले अन्…; अपमानास्पद वागणूक
सोनू निगम हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. आजही त्यांची गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली ...