‘बिग बॉस मराठी’मधून मिळालेल्या पैशांचं छोट्या पुढारीने काय केलं?, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, आईही भारावली
‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असणारा छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला आहे. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे ...