एअरपोर्टवर कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, भावुक झाल्या अन्…; ‘कान्स’नंतर भारतात परतल्या छाया कदम, म्हणाल्या, “आता चिकन-भाकरी…”
सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ...