Actress Suffer From Health Issue: कर्करोगावर मात केल्यानंतर आणखी एका आजाराचा सामना करतेय ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “श्वास घेण्यासाठीही…”
गेल्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं.परंतु कॅन्सरशी लढा दिल्यानंतर छवी आता नवीन आजार सोबत झुंज देते आहे.