गनोजी-कान्होजी यांना ‘छावा’मध्ये चुकीचे दाखवल्याचा शिर्के कुटुंबातील वंशजांचा आरोप, दिग्दर्शक म्हणाले, “दोघांचीही नावं केवळ…”
Chhaava Controversy : विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत देशात ३२६ कोटी ...