‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटने खरेदी केली महागडी कार, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाची क्रेझ संपूर्ण जगभरात असलेली पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचेही जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. ...