Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नाशिकमध्ये बांधलं स्वतःचं अलिशान घर, प्रत्येक वस्तू आहे खास, Inside Video व्हायरल
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ठिपक्यांच्या रांगोळी ...