“मला जेलमध्ये टाकतील कारण…”, पुण्यातील अपघात प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “पोलीस, न्यायव्यवस्थेबाबत…”
सोशल मीडियावर सध्या पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेला कार अपघात चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन ...