“लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला बायकोवरुन प्रश्न विचारताच भडकला, म्हणाला, “माझ्या आईने…”
मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असताना काही दिवसांपूर्वीच एक मराठमोळी कलाकार जोडी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम ...