“निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं…”, ‘छावा’ला विरोध करणाऱ्यांबाबत मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “चित्रपट पाहण्यापूर्वीच…”
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी ...