‘चला हवा येऊ द्या’मधून निलेश साबळेची एक्झिट, स्वतःच केला खुलासा, प्रकृती ठिक नसल्यामुळे मोठा निर्णय, म्हणाला, “गेले काही दिवस…”
“कसं काय मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राला हास्यपर्वणी घडवणारा कलाकार म्हणजे डॉ. निलेश साबळे आणि ज्या ...