प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “अचानक निघून गेलास आणि…”
मराठी मनोरंजनक्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहेरेचं नाव घेतलं जातं. आजवर प्रार्थना अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिच्या ...