Video : एकमेकांकडे दुर्लक्ष, एकत्रही बसले नाहीत अन्…; मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमध्ये सध्या लग्न, वेगळे होणं, दूर जाणं या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा व अर्जुन कपूर ...