लग्नाआधीच गरोदर होत्या श्रीदेवी?, बोनी कपूर यांनी कित्येक वर्षांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “आमचं शिर्डीमध्ये लग्न झालं आणि…”
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या चाहत्यांसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. ...