“यांना लाज वाटत नाही का?”, इंटिमेट सीनवरुन सासूने ऐश्वर्या राय बच्चनला सुनावलं होतं, म्हणालेल्या, “कशाचीही पर्वा न करता…”
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याने आजवर तिच्या अप्रतिम अभिनयाने, सौंदर्याने, बुद्धिमत्तेने व शांत स्वभावाने तिच्या ...