रवी जाधव यांच्या ‘मैं अटल हूँ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेने वेधलं लक्ष, संवादही चर्चेत
मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. अभिनयातील सहजतेमुळे त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपट ...