मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक पदक मिळवल्यानंतर सेलिब्रिटींचाही आनंद गगनात मावेना, म्हणाले, “हे इतिहासामध्ये…”
पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या स्पर्धेत भारताने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी ...