अनुष्का-विराटच्या लेकाच्या नावाप्रमाणेच ‘या’ कलाकारांच्या मुलांचीही आहेत अनोखी नावं, वामिकापासून ते राहापर्यंत, काय आहे नावांचा अर्थ?
बॉलिवूड सिनेसृष्टीत कलाकारांबरोबरचं त्यांची मुलंही नेहमीच चर्चेत असतात. या कलाकारांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडतं. बरेच कलाकार पालक ...