Shah Rukh Khan Birthday : मध्यरात्री मन्नतबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून शाहरुख खानलाही यावं लागलं बाहेर, म्हणाला, “रात्री उशिरापर्यंत…”
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या अभिनयातून सगळ्यांनाच वेड लावलं आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना वेड लावतो. यावर्षीच प्रदर्शित झालेल्या ...