१३व्या वर्षी घर सोडलं, मुंबईत येऊन बनले गुंड अन्…; अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी, म्हणाला, “रस्त्यावर भांडताना त्यांना…”
अजय देवगण व रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८' च्या भागात हजेरी लावली होती. या शोमधील त्यांची ...