“गुन्हेगाराला शोमधूनच बाहेर काढा”, अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशाल पांडेच्या आई-वडिलांचा संताप, म्हणाले, “चुकीचं काय?”
सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसरे सीजन खूपच गाजले आहे. यामध्ये अभिनय, पत्रकार, सोशल मीडिया स्टार, युट्यूबर क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. ...