Video : …अन् रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना बॉबी देओलने दिल्या ५०० रुपयांच्या नोटा, अभिनेत्याचा मोठं मन पाहून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता बॉबी देओल बऱ्याच वर्षांपासून चर्चेत नव्हता. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे तो चर्चेत आला. या ...