‘अॅनिमल’ चित्रपटात वैवाहिक बलात्काराच्या सीनवरुन होणाऱ्या चर्चांवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, “मला संकोच वाटत नव्हता पण…”
नुकताच प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. ...