चित्रपटात एकही संवाद नसून रणबीरवरही भारी पडला बॉबी देओल; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडू लागला अभिनेता
सध्या चित्रपटगृहांमध्ये चर्चा सुरु आहे ती लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाची. 'अॅनिमल' चित्रपटाला सध्या जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळताना ...