लेकीच्या हृदयाला दोन छिद्र, जन्मताच सत्य कळालं अन्…; बिपाशा बासू व करणला झालं होतं दुःख अनावर, म्हणाला, “डॉक्टरांकडे तिला सोपावलं अन्…”
करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांचा शुभविवाह ३० एप्रिल २०१६ रोजी संपन्न झाला. लग्नाच्या जवळपास सहा वर्षानंतर या जोडप्याने ...