Bigg Boss Marathi च्या नॉमिनेशन टास्कदरम्यान मतभेद, ‘या’ सहा स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार? कोण जाणार घराबाहेर?
मराठी ‘बिग बॉस’च्या या पर्वात असणाऱ्या वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सुरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे ...