‘बिग बॉस’ शो होस्ट करणार असल्याचे कळताच ‘अशी’ होती जिनिलियाची प्रतिक्रिया, रितेशनेच केला खुलासा, म्हणाला, “तिचं मत…”
‘कलर्स मराठी’वरील येत्या २८ जुलैपासून 'बिग बॉस'चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा ...