अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची उत्सुकता लागून राहिली होती. ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ...