Bigg Boss 17 : “लग्न केलं म्हणून तुझा गुलाम नाही”, नवऱ्याकडून अंकिता लोखंडेला तुच्छ वागणूक, म्हणाला, “आजवर घेतलेला निर्णय…”
'बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी ...