‘बिग बॉस’ फेम रोशेलच्या लेकीवर जन्मानंतर रुग्णालयामध्येच सुरु होते उपचार, एनआयसीयूमध्येही ठेवलं, अभिनेत्री म्हणाली, “खूप भीतीदायक…”
'बिग बॉस' फेम अभिनेत्री रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा यांनी नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. दोघांनीही आई बाबा झाल्याची गोड ...